ग्रामपंचायत उपक्रम कार्य व उद्दिष्टे ग्रामपंचायत उपक्रम, कार्ये व उद्दिष्टे ℹ️ कामकाज माहिती ✔️ गावाचा ताळेबंद प्रसिद्ध करणे. ✔️ अंगणवाडीसाठी निवडलेली थीम. ✔️ चालू वर्षात हाती घेतलेली किंवा घ्यायची विकास कामे. ✔️ येणाऱ्या खर्चाची पूर्ण केलेली कामे. ✔️ येणाऱ्या आर्थिक वर्षातील सर्व निधीचा जमा खर्चाचा अहवाल. ℹ️ कामकाज माहिती ✔️ पर्रकुल मंजूर यादी २०१५-१६ सह स्थिती. ✔️ अपूर्ण पर्रकुल यादी. ✔️ पाणी साठवण योजनांची माहिती व गावातील तपासणीची माहिती. ✔️ इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनांची माहिती व गावातील तपासणीची माहिती. ✔️ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनांची माहिती व गावातील तपासणीची माहिती. ℹ️ कामकाज माहिती ✔️ RTI अंतर्गत १ ते १० मुद्द्यांची माहिती. ✔️ प्लास्टिक बंदी अधिसूचना. ✔️ MREGS वैयक्तिक व सामुदायिक योजनांची तपशीलवार माहिती. ✔️ रोजगार हमी काम मागणी. ✔️ व्यवहार निर्मिती माहिती.