💧 ताज्या घडामोडी
जलसंपदा योजना मंजूर
गावात नवीन जलस्रोत योजना लागू करण्यात आली असून २०२५ पर्यंत पूर्णत्वास येईल.
१५ सप्टेंबर २०२५ग्रामसभा बैठक
२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.
१४ सप्टेंबर २०२५स्वच्छता मोहीम
गावात दर शुक्रवारी स्वच्छता अभियान राबवले जात आहे. कृपया सहभागी व्हा.
१ एप्रिल २०२५